Marathi stocks kolhapur
Marathi Stocks - Laxman Matre

ब्लॉग

वाचा सर्व माहिती मराठी मध्ये

जास्त परतावांचा भूलभुलैंया..तेथे मुद्दलच गायब. झटपट श्रीमंतीचा II प्रतिमहिना 5% कमिशन..?? Ponzi Scam!! High Returns Scam

जास्त परतावांचा भूलभुलैंया..तेथे मुद्दलच गायब. झटपट श्रीमंतीचा II प्रतिमहिना 5% कमिशन..?? Ponzi Scam!! High Returns Scam

आपण दिलेल्या रक्कमेवर दर महिना 5% किवां दर दिवशी 1% कमिशन खरोखरंच भेटते..???तुम्ही 2 जणांना आणा तुम्हाला वेगळे कमिशन भेटेल.श्या  Fraud Scheme(स्कीम) परत परत वेगळ्या प्रकारे आपल्या समोर येत असतात.जोपर्यंत आपन या स्कीम मध्ये फसत नाही तोपर्यंत आपल्या चांगल्या प्रकारे लक्षात येत नाही हि सर्वांची सवय झाली आहे.

G-20 Conference(परिषद)2023 II  Impact on Indian Stock Market II India Stocks

G-20 Conference(परिषद)2023 II Impact on Indian Stock Market II India Stocks

आपल्या सर्व सामान्य जनतेला G-20 म्हणलं तर यांना IPL ची 2020 क्रिकेट, पारले चे 20-20 बिस्कुट यापलीकडे यांना काय आठवत नाही.आर्थिक शिक्षण मध्ये सर्व गोष्ठी अभ्यासावे लागतात.G-20 चा परिषदेचा Indian Stock Market वर होणारा परिणाम आपण अभ्यास करणार आहोत..

Bajaj Finance आणि Bajaj finserv या दोन बंधुतील फरक..? II Bajaj Group of Company II

Bajaj Finance आणि Bajaj finserv या दोन बंधुतील फरक..? II Bajaj Group of Company II

Bajaj Finance आणि Bajaj finserv या दोन बंधुतील फरक..? Bajaj Group of Company II

Investors Protection SEBI -गुंतवणूकदारांसाठी  सेबी महत्वाची का..? Be A Smart Investor

Investors Protection SEBI -गुंतवणूकदारांसाठी सेबी महत्वाची का..? Be A Smart Investor

आपल्या सोबत काही Froude झाले तर सेबी कडे तक्रार करू शकतो हे सर्व सामान्य गुंतवणूकदार लोकांना माहितच पाहिजे.

Larsen &Toubro कंपनीचे  देश उभा करण्यातील योगदान!!! राम मंदिर,चांद्रयान, अणुभट्ट्या,बुलेट ट्रेन मध्ये काम करते II L&T STOCK Analysis

Larsen &Toubro कंपनीचे देश उभा करण्यातील योगदान!!! राम मंदिर,चांद्रयान, अणुभट्ट्या,बुलेट ट्रेन मध्ये काम करते II L&T STOCK Analysis

भारतीय अणुभट्ट्या असो वा आपले अंतराळ मोहीम,चांद्रयान, राम मंदिर किवा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन वाचले असेल या सर्व क्षेत्रात L&T कंपनीचे खूप मोठे योगदान आहे. पण दुर्देव असे कि राजकारण,क्रिकेट यातच आपण फुकट चर्चा करतो.देशाला उभा करण्यात कोणत्या कंपनी काम करतात हे बघितल तर Stock Market महत्व कळेल.

Crypto Currency  Scam..?   Bitcoin वर बोलू काही..!!! Part- 1

Crypto Currency Scam..? Bitcoin वर बोलू काही..!!! Part- 1

Bitocoin 10 वर्षापूवी काही हजारांवर असणारा हा 70 लाखांपर्यंत गेला हा तर एक Scam तर नसेल..! FTX, Tera Luna Crypto coin रातोरात Zero झाला याबद्दल फारशी कोनीही चर्चा करताना दिसत नाहीत. Froude Crypto आले जसे कि BDC Coin, G-Bac, Toxy असे बरेच टोकन मार्केट मध्ये आले.

UPI Customer Care Numbers II G-Pay, Bharat Pay, Paytm Pay

UPI Customer Care Numbers II G-Pay, Bharat Pay, Paytm Pay

Google-Pay, Phone-Pay, Paytm, Bharat-Pay & Bank Tollfree Numbers आम्ही येथे देत आहोत , जे तुम्हाला इतर सर्व माहिती आमच्या Website द्वारे देत राहू.

बँकेत आपली किती रक्कम सुरक्षित आहे..!Bank Deposit ला Insurance???

बँकेत आपली किती रक्कम सुरक्षित आहे..!Bank Deposit ला Insurance???

बॅंका बंद पडली तर...? बँकेत किती रक्कम पर्यंत सुरक्षित आहेत..!Bank Deposit ला Insurance???

स्टॉक मार्केट

शेअर बाजार सर्वांच्या आवडीचा व पण सगळ्यांना भिती घालणारा शब्द. इथे खूप लोकांनी पैसे कमावले आणि खूप लोकांनी गमावले काहींनी तर रातोरात अतिश्रीमंत झाले. तसे म्हणाला तर श्रीमंती होण्याचा सगळ्यात शेवटचा मार्ग असे मला वाटते.

इथं Equtiy Market, future Market, Option Market, Commodity Market, Currency Market अशा वेगवेगळे सेगमेंट मध्ये मार्केट चालते .प्रत्येकांची कार्यशैली वेगवेगळी आहे . सर्वांचा कॅन्डल सेमच दिसतो. चार्ट पण सेमच असतो आणि आपण इथेच फसतो आणि धोका खातो. म्हणून तर 90 % ट्रेडर Loss मध्ये असतात

असो, आपल्या शेअर मार्केट बद्दल अनिश्चिता, भीती घालवण्यासाठी आणि विश्वास वाढवण्यासाठी मार्केट संबधी दर्जेदार लेख आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत दर्जेदार लेख. यात आपण जास्तीत जास्त मराठी लोकांना मराठी मध्ये मार्केट संबधी ज्ञान वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहोत

स्टॉक मार्केट कसे चालते जे Youtube ने सर्वाना गोंधळून टाकले आहे. येणारे IPO कसे काम करतात आपण यात काय काय बघायला पाहिजे. Bonus Share, Split Share, Buyback Shares हे काय असतात याची माहिती देणार आहोतच.

असेच आमच्या सोबत राहा आणि स्टॉक मार्केट या शिखरावर मराठी लोकांचा सहभाग कसे वाढेल मोठ्या संख्येने श्रीमंत होतील यासाठी यासाठी प्रयत्न करूया. हाच आपल्या छत्रपतीना मानाचा राजाला मुजरा.

Investment

"इन्व्हेस्टमेंट" हा शब्द मराठी माणसाचा व्यहारात कधी न आढळणारा शब्द. आपली इन्व्हेस्टमेंट हि घर, गाडी, बिनकामाचे महागडे मोबाईल, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खरेदी केलेली वस्तू. याही पलीकडे गुंतवणूक असते हे आपण विसरतो.

Stock Investment, Mutual Fund SIP द्व्यारे ... Gold , Real Estate , Govt Bonds , Business Investment, स्वतः वरची शिकून घेतलेले स्किल्स, Policies इत्यादी वैगरे हे….पण “इन्व्हेस्टमेंट” हा शब्द मराठी लोकांना लॉकडाऊन नंतर कळलं.

वेगवेगळ्या पॉलिसी,PPF,NPS, अश्या वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत हे आपण विसरतो. हे सर्वांची माहिती आपण मराठी मध्ये देणार आहोत जेणेकरून मराठी लोकांचे गुंतवणूकविषयी चांगले ज्ञान वाढेल.

अजून एक रोजच्या चालत असलेल्या चेन मार्केटिंग बद्दल पण माहिती देणार आहोत जेणेकरून आपले मराठी बांधव अशा पॉन्झी स्कीम मध्ये फसणार नाहीत. अशा सर्व प्रकारचे अपडेट आम्ही तुम्हाला देत जाऊ.

मित्रांनो/ मैत्रिणींनो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट हि प्रथम आपले आरोग्य आहे. आणि दुसरे आपल्या घरातील लहान मुलांचे संस्कार. कारण हे दोन इन्व्हेस्टमेंट बिघडली तर आपला सर्व वेळ यांचे आयुष्य सुधारण्यासाठी जाते. असो ....

तिसरी मोठी इन्व्हेस्टमेंट हे आपण शिकत असलेले नवनवीन स्किल्स . अश्या वेगवेगळ्या प्रकारची आम्ही माहिती घेऊन येणार आहोत. नवनवीन स्किल्स, नवनवीन इन्व्हेस्टमेंट ची माहिती साठी आपण आमच्या सोबत कनेक्ट राहा.

Daily Market Update

मार्केट मध्ये रोजच्या रोज काहींना काहींना घडत असते.

मार्केट मध्ये Daily Updates मध्ये कोणत्या कंपनीचा Dividends येणार आहेत, कंपनीचे Quarterly Results काय असतील, Split, Bonus, BuyBack Shares (यांची तर मराठी बांधवाना किंचित पण माहिती नसेल) हे कोणत्या कंपनीने जाहीर केलं आहे सर्व माहिती Fundamental Strong असणारे शेअरचीच माहिती आपण देणार आहोत, नवनवीन येणारे IPO, कंपनीचे नवनवीन करार, चर्चेतील कंपनीची माहिती, RBI, FED यांच्या पॉलीसिसिस, आंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्ध, आक्रमण, रोगराई अशा सर्व माहिती आम्ही देणार आहोत.

जर महत्वच्या बातमी याचे आपल्या कळले तर आपण एखादी पोझिशन घेताना काळजी घेऊ शकतो. एखाद्या वेळी आपण स्टॉक पोझीशन घेतो आणि स्टॉक खाली आला कि मग आपण विचार करत बसतो असे होऊ नये म्हणून आम्ही वेळेवेळी माहिती देत जाऊ आणि हि माहिती विश्वास दर्शक असेल आणि कोणतीही खोटी माहिती नसेल याची आम्ही काळजी घेऊ. (याचा आपल्याला स्विंग ट्रेड घेताना उपयोग होईल कसे ते येणाऱ्या काळात कळेल)

“शेअर बाजारातील सर्वांच्या आवडीचा ट्रेडिंग प्रकार म्हणजे Option Trading (घातक) प्रकार पण यात खूप म्हणजे 100 पैकी 75% लोक लॉस करतात. जर तुम्हाला प्रॉफिट मध्ये राहायचे असेल तर आमच्यासोबत फ्रि मध्ये DEMAT ACCOUNT OPEN करून आमच्यासोबत Whatsapp द्वारे Join होऊन फ्रि मध्ये ऑपशन ट्रेडिंग करू शकता.”

संपर्क

फ्री मध्ये स्टॉक मार्केट ची माहिती मिळवा